लाडक्या बहिणींना 2500 रुपये देणार! भाजपची मोठी घोषणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे आणि महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. त्यातल्या एक महत्त्वाची घोषणा म्हणजे महिलांना दर महिन्याला २५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे वचन भाजपने दिले आहे. या घोषणेमुळे दिल्लीतील महिलांना मोठा फायदा होणार आहे … Read more